आसरियार डॉ. के. वीरमणी यांनी ‘द्रविड कळघम’ एक सामाजिक चळवळ म्हणून विकसित केली आहे
आसरियार वर्षातला बराचसा काळ वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून लोकांना भेटण्यात व त्यांच्याशी संवाद साधण्यात घालवतात. पेरियार चळवळ ही मुख्यत: लोकांसाठीची व लोकांच्या सहभागातून चालणारी आहे. ही चळवळ अखंड चालत राहावी याकरता केंद्रस्थानी, प्रादेशिक, जिल्हा, तालुका, गाव आणि खेडं या पातळ्यांवर संघटनेची सुविहित रचना करण्यात आलेली आहे. आसरियार यांनी ‘द्रविड कळघम’ एक सामाजिक चळवळ म्हणून विकसित केली आहे.......